प्राजक्ताने कॅरी केला हटके लूक; तुम्ही पाहिलंत का अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट?

May 12,2024

मॉर्डन लूक असो किंवा पारंपारिक लूक

मॉर्डन लूक असो किंवा पारंपारिक लूक असो प्रत्येक लुकमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसते. कोणतीही फॅशन ती अगदी सहजपणे कॅरी करते.

लाखो चाहते

सोशल मीडियावर प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत.

सोशल मीडिया व्हिडीओ

नुकताच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय.


या व्हिडीओत प्राजक्ता फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.


काळ्या रंगाच्या ब्लेजर ड्रेससोबत प्राजक्ताने हलका मेकअर केलाय तर केसांचीही सिंपल हेअर स्टाईल केलाय.


प्राजक्ता या हटके लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story