प्राजक्ताच्या या मराठमोळ्या लूकवर चाहत्यांनी देखील भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. तुझा लाजरा अन् साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं... अशी कमेंट तिच्या चाहत्यांनी केलीये.

गळ्यात बोरमाळ,कानात कुडी आणि नाकात नथ प्राजक्ताने परिधान केलीये.

हिरव्या रंगाच्या पैठणीमधील मनमोहक लूकवर चाहते फिदा झाल्याचं पहायला मिळतंय.

अंबाड्यांवर गजरा, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या अन् खाद्यावरील पदर, असा तिचा लूक दिसतोय.

सोशल मीडियावर देखील तिच्या फॅन्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी ती अनेकदा निरनिराळे फोटो शेअर करत असते. अशातच तिने काही फोटो शेअर केलेत.

बऱ्याचवेळा प्राजक्ता तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत येते. आपल्या मुद्द्यावर स्पष्ट बोलणारी अभिनेत्री अशी तिची ओळख आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही नेहमी तिच्या गोड हसण्यामुळे नेहमी चर्चेत असते.

तुझा लाजरा अन् साजरा मुखडा...

प्राजक्ताच्या मनमोहक लूकवर चाहते फिदा!

VIEW ALL

Read Next Story