मकरंद देशपांडे दिसणार मनोज जरांगेंच्या भूमिकेत

मकरंद देशपांडेंचा खुलासा

मकरंद देशपांडे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत याविषयी खुलासा केला आहे.

मुलाखतीत केला खुलासा

मकरंद यांनी नुकतीच 'पुणे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत 'आम्ही जरांगे' या चित्रपटाविषयी खुलासा केला आहे.

त्यात काहीतरी हटके आहे

या चित्रपटाविषयी बोलताना मकरंद म्हणाले की 'एका सर्वसामान्य माणसाला ज्याला लाखो लोकांकडून पाठिंबा मिळाला या कथेमध्ये काही तरी अद्वितीय आहे.'

मनोज जरांगे यांच्यासारखी हेअर स्टाईल

'मी एका केशकर्तनकार व्यक्तीकडे गेलो आणि त्याला सांगितलं की मी जरांगे पाटील यांची भूमिका साकारणार आहे. तर मला तसाच हेअरकट हवा आहे.'

मकरंद देशपांडे यांचे प्रोजेक्ट्स

मकरंद देशपांडे हे ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटात दिसणार आहेत.

‘अल्याड पल्याड’ मध्ये ही भूमिका

मकरंद देशपांडे यांची या चित्रपटात ते तंत्र-मंत्र यात पारंगत असलेल्या एका सिद्धयोगी साधूची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story