मेहविश हयात

मेहविश हयात ही अभिनेत्री एका भागासाठी तब्बल 8 लाख रुपये मानधन घेते असं सांगितलं जातं.

कुबरा खान

पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेत्री कुबरा खानने तर एका जाहिरातीसाठी तब्बल 35 लाख रुपये मानधन घेईल असं म्हटलं होतं.

माहिरा खान

पाकिस्तानची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असलेली माहिरा खान एका भागासाठी 3 ते 5 लाखांचं मानधन घेते.

सबा कमर

हिंदी मीडियम चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली सबा कमर 3 ते 4 लाख रुपये मानधन आकारते.

हानिया आमिर

'मेरे हमसफर' या मलिकेमुळे पाकिस्तानमधील घराघरांमध्ये पोहचलेली अभिनेत्री हानिया आमिर एका एपिसोडसाठी 3 ते 4 लाखांपर्यंत मानझधन घेते.

सजल अली

पाकिस्तानमधील सजल अली ही अभिनेत्री एका भागासाठी 2.5 लाख रुपये मानधन घेते. मॉम या चित्रपटामध्ये सजल श्रीदेवीबरोबर झळकली होती.

आयजा खान

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आयजा खान एका भागासाठी 2.5 लाखांपर्यंत मानधन घेते.

इकरा खान

आपल्या सौंदर्यसाठी पाकिस्तानमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री इकरा खान एका भागाच्या शुटींगसाठी 2 लाखांपर्यंत मानधन घेते.

सनम सईद

जिंदगी गुलजार या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री सनम सईद एका भागासाठी 2 लाख 45 हजार रुपये इतकं मानधन घेते.

सौंदर्य आणि मानधनही चर्चेत

पाकिस्तानमधील अभिनेत्री या त्यांच्या सौंदर्यसाठी ओळखल्या जात असल्या तरी त्यांच्या मानधनाचीही चर्चा देशात असते.

VIEW ALL

Read Next Story