'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम

दत्तू मोरेचे रोमँटिक फोटो पाहिलेत का?

खळखळून हसवलं

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने संपूर्ण मराठमोळ्या प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

प्रसिद्धी

हास्यजत्रा टीमच्या कलाकारांनी कधी अवधीत मोठी प्रसिद्धी मिळवल्याचं दिसून आलंय.

दत्तू मोरे

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे दत्तू मोरे.

विवाहबंधनात अडकला

सर्वांचा लाडका दत्तू मोरे हा काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलाय. २३ मे २०२३ रोजी त्याने लग्नगाठ बांधली.

सुखद धक्का

लग्नाची बातमी आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला होता.

स्वाती घुनागे

पत्नी स्वाती घुनागेसह त्याने काही फोटो शेअर केले आहेत. दत्तूने त्याच्या प्री-वेडिंगचे काही खास फोटो शेअर केलेत.

वेस्टर्न आऊटफिट

स्वातीने काळ्या रंगाचा वेस्टर्न आऊटफिट परिधान केल्याचं दिसून येतंय.

रोमाँटिक पोझ

दत्तू आणि स्वाती शेअर केलेल्या फोटोमध्ये काही रोमाँटिक पोझ देताना दिसत आहेत.

व्यवसायाने डॉक्टर

स्वाती ही व्यवसायाने डॉक्टर आहे. ती स्त्रीरोग तज्ञ असून तिचं पुण्यात स्वत:चं क्लनिक आहे.

VIEW ALL

Read Next Story