बच्चन कुटुंबाला फिरण्याची प्रचंड हौस आहे. ते कायम परदेशात फिरायला जातात.

बच्चन कुटुंब अनेकदा मालदीवला फिरायला जात असते.

आराध्या बच्चन ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक म्हणून ओळखली जाते.

अमिताभ बच्चन व जया बच्चन यांची लाडकी नात आराध्या बच्चनलाही फिरण्याची फार हौस आहे.

अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांची एकुलती एक लेक आराध्या बच्चनला मालदीव प्रचंड आवडते.

आराध्या बच्चनचे परदेशात फिरतानाचा फोटो प्रचंड व्हायरल होत असतात.

आराध्या परदेशात तिची आई ऐश्वर्या रायसोबत मजा मस्ती करताना दिसते.

तसेच बच्चन कुटुंब हे सुट्ट्यांच्या वेळी लंडनलाही जात असते.

VIEW ALL

Read Next Story