सैफचे पूर्वज भारतीय नसून 'या' देशातून आले होते; जाणून घ्या पतौडी वंशाचा इतिहास

Jan 20,2025


काही दिवसांपूर्वी सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला. सैफची प्रकृती आता स्थिरावली आहे.


या दुर्घटनेनंतर पुन्हा पतौडी राजवट चर्चेत आली आहे.


तुम्हाला माहित आहे का? सैफचे पूर्वज भारतीय नसून ते परदेशी होते.


सैफ पतौडी कुटुंबाचा वंशज असून या राजवटीचा संस्थापक 'फैज तालाब खान' असल्याचे सांगितले जाते.


फैज तालाब खानचे आणि ब्रिटिशांचे खूप चांगले संबंध होते.


सैफचे पूर्वज मुळ अफगानिस्तानातील कंधारचे राहिवासी होते.


फैज तालाब खानला पटौदी राजवट बक्षीस म्हणून मिळाली होती.


व्ही. पी. मेनन याच्या एका पुस्तकात याचा खुलासा करण्यात आला आहे.


जेव्हा इंग्रज आणि मराठ्यांची लढाई झाली होती, त्या वेळी पतौडी लोकांनी इंग्रजांची मदत केली.


या युद्धासाठी मदत केल्यामुळे इंग्रजांनी एका ठिकाणाची सत्ता फैज तालाब खानला दिली; पुढे जाऊन ही सत्ता विस्तारीत होत गेली.


या सत्तेलाच 'पतौडी सल्तनत' या नावाने ओळखले जाते

VIEW ALL

Read Next Story