बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी अनेकदा तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकते. नुकतेच कियाराने तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये कियारा अडवाणी गुलाबी रंगाच्या फिशटेल गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

या डिझायनर गाऊनसोबत तिने गळ्यात हिऱ्याचा हार घातला आहे.

कियारा अडवाणीने हलका मेकअप आणि मोकळे केस सोडत तिचा लूक पूर्ण केला आहे.

यासोबतच तिने अतिशय हलक्या रंगाचा लिप शेड कॅरी केला आहे.

फोटोंमध्ये कियारा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.

तिचं हे फोटोशूट चाहत्यांना खूप आवडलं आहे.

कियाराला झी सिने अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ज्युरी पुरस्कारही मिळाला आहे.

VIEW ALL

Read Next Story