बेबी बंपच्या चर्चा

मध्यंतरी ईदच्या निमित्तानं जेव्हा कतरिनानं फोटो शेअर केले होते तेव्हा तिचं बेबी बंप दिसत असून कतरिना प्रेग्नंन्ट आहे का यावर चर्चा सुरू झाल्या होत्या. (Photos: Katrina Kaif | Instagram)

...फार म्हतारी दिसते

त्यामध्ये आता कतरिना फार म्हतारी दिसते आहे अशीही कमेंट पाहायला मिळाली. (Photos: Katrina Kaif | Instagram)

नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या

या फोटोशूटखालीही अनेकांनी नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या होत्या. (Photos: Katrina Kaif | Instagram)

व्हाईट शर्ट मधलं फोटोशूट

याआधीही तिनं व्हाईट शर्ट मधलं आपलं एक फोटोशूट शेअर केलं होतं. (Photos: Katrina Kaif | Instagram)

विकीचा शर्ट आहे?

यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स आल्या आहेत. या शर्टचा फोटो पाहून सगळ्यांनी हा तर विकीचा शर्ट आहे असं म्हटलं आहे. (Photos: Katrina Kaif | Instagram)

निळ्या शर्टचे सेल्फी फोटो

त्यातून आता इन्टाग्रामवर कतरिनानं आपलं नवं फोटोशूट शेअर केलं आहे. ओपन बटन ठेवत तिनं पांढऱ्या स्ट्राईपच्या निळ्या शर्टचे सेल्फी फोटो शेअर केले आहेत. (Photos: Katrina Kaif | Instagram)

बेबी प्लॅनिंग कधी करणार?

कतरिना कैफ आणि विकी कौशल बेबी प्लॅनिंग कधी करणार याच्याच सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आहेत. (Photos: Katrina Kaif | Instagram)

VIEW ALL

Read Next Story