करिनाचे हे भन्नाट फोटो पाहून चाहते म्हणाले, 'आई म्हणून तिने कधीच...'

इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो

अभिनेत्री करिना कपूरने नुकतेच एका कार्यक्रमातील आपले फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले.

बोल्ड लूक

या फोटोंमध्ये करिना फारच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे.

कंपनीसोबत केला करार

एका अंतरराष्ट्रीय कंपनीबरोबर करारबद्ध झाल्यानंतर करिनाने हे फोटो आपल्या चाहत्यांबरोबऱ शेअर केले.

चाहते घायाळ

करिनाचा हा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ झाले असून कमेंट सेक्शनमध्येच हे दिसून येत आहे.

कोणतीही गोष्ट खोटी सांगत नाही

करिना ही एकमेव अभिनेत्री आहे जीने आई म्हणून कधीच स्वत:च्या वयासंदर्भातील कोणतीही गोष्ट खोटी सांगितली नाही असं म्हटलं आहे.

पाच लाखांहून अधिक लाइक्स

करिनाच्या या फोटोंना पाच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

एक आई म्हणून...

'करिना कपूर ही एकमेवर अभिनेत्री आहे जीने एक आई म्हणून कधीच स्वत:च्या वयाबद्दल आणि दिसण्यासंदर्भात कधीच बनाव केला नाही. एक आई म्हणून तिने तिचा बांधा अगदी परफेक्ट मेंटेन ठेवला आहे,' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

VIEW ALL

Read Next Story