शाहिद-सैफ नाहीत करीनाचं पहिलं प्रेम, 13 वर्षाची असतानाच गुंतला होता जीव

करीनाने रेफ्युजी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करिनाने सैफ अली खानसोबत लग्न केलं असून त्यांना 2 मुले आहेत.

करिनाला 13 वर्षाची असताना प्रेम झाले होते. शाहीद किंवा सैफ हे तिचं पहिलं प्रेम नव्हते.

करीनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला 13 वर्षाची असताना पहिलं प्रेम झालं होतं.

2003 मध्ये रिडिफला दिलेल्या मुलाखतीत तिने एका अभिनेत्याला आपले सोलमेट आणि पहिलं प्रेम म्हटलं होतं.

अभिनेते विक्की निहलानी हे करीनाचे पहिले प्रेम होते.

विक्की आणि मी सोलमेट आहोत. ते नेहमी माझ्यासोबत राहिले. ते माझं पहिलं प्रेम होते. 13 वर्षाची असताना मला त्यांच्यावर प्रेम झाले होते, असे करीनाने सांगितले.

विक्की दिग्गज निर्माता पहलाज निहलानीचा मुलगा आहे. ब्रेकअपनंतर विक्की निहलानीने इटालियन महिला जस्टिन रुमेऊसोबत संसार थाटला.

43 वर्षी आजाराने विक्कीच्या पत्नीचे निधन झाले.

सैफसोबत लग्नाआधी करीना-शाहीद कपूरच्या अफेअरची चर्चा होती.

ब्रेकअपनंतर आपल्यापेक्षा 10 वर्षे मोठ्या सैफसोबत करीनाने 2012 मध्ये लग्न केले. त्यांना तैमुर आणि जेह अशी 2 मुलं आहेत.

VIEW ALL

Read Next Story