अभिनयाचेही कौतुक पण...

अभिनेत्री कंगना राणावत ही गेली अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. तिच्या अभियनचीही बरीच चर्चा रंगलेली असते.

चित्रपटांची चर्चा

एकेकाळी तिचे चित्रपट हे हिट असायचे. 'तनू वेड्स मनू', 'क्विन', 'मनकर्णिका' असे तिचे अनेक चित्रपट हे प्रचंड हीट झाले होते.

बॉक्स ऑफिसवर फेल

परंतु आता मात्र तिच्या चित्रपटांना सध्या उतरती कळा लाहल्याचे पाहायला मिळते आहे.

तेजस चित्रपट फ्लॉप

सध्या तिचा तेजस हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकलेला नाहीये.

कंगनानं घेतलं सोमनाथाचे दर्शन

सध्या तिनं सोमनाथाचे दर्शन घेतले आहे. त्यामुळे तिचे फोटो हे सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरलही झाले आहेत. त्यावरून नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.

रील्स बनवं, चित्रपट बनवण्याचं काम तूझं नाही.

यावेळी एकानं कमेंट केली आहे की, रील्स बनवं आता कारण चित्रपट बनवणं हे काही तूझ्या कामाचं नाहीये.

राजकारणात जाण्याचा सल्ला

तर काहींनी अशी कमेंट केली आहे की तू राजकारणाचा जा. त्यामुळे सध्या तिला नेटकऱ्यांनी धारेवर धरलं आहे. तर काहींना तिचीही दयाही आली आहे.

VIEW ALL

Read Next Story