काजू कोणी खाऊ नये?

काजू

काजू सगळ्यांनाच आवडतो. काजू खाण्यास कोणी कधी नकार दिला हे आपण पाहिलंच नसेल. काजूची मिठाई तर व्वा! त्यापेक्षा जास्त सूख कशात नाही असं अनेक लोक बोलताना आपण पाहतो.

काजूचे सेवन

काजू कोणी खाऊ नये, हे कोणालाही माहित नाही त्यामुळे अनेक लोक आहेत ज्यांनी खरंतर काजूचे सेवन करायला नको. ते देघील काजूचे सेवन करतात.

प्रोटीनचा सोर्स

हा प्रोटीनचा एक मोठा सोर्स आहे. त्याशिवाय त्यात फायबर, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतात.

जुलाब आणि पोट दुखी

ज्या लोकांना जुलाब किंवा पोट दुखीची समस्या आहे. त्यांनी काजूचे सेवन करणे टाळायला हवे.

अॅलर्जी

ज्या लोकांना कोणत्याही गोष्टीची अॅलर्जी असेल तर त्यांनी देखील काजू खाऊ नये.

वजन वाढण्याची समस्या

जे लोक वाढत्या वजनानं त्रस्त आहेत त्यांनी याचे सेवन करायला नको.

डोके दुखी

ज्या लोकांना सतत डोकी दुखी होते, त्यांनी काजू मुळीच खायला नको. (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story