विक्रांत मैसीच्या 12th fail सिनेमाला अवॉर्ड, IPS मनोज कुमार शर्मा म्हणतात...

12th fail

आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा ज्यांच्या जीवनावर आधारित 12th fail सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलाय.

विक्रांत मैसी

मनोज कुमार शर्मा ज्यांच्या बायोपिकमध्ये अभिनेता विक्रांत मैसी मुख्य भूमिकेत होता. त्याचा भन्नाट अंदाज पहायला मिळाला.

सर्वोत्कृष्ट अभिनेता

चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अशातच सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) श्रेणीसाठी सिनेमाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

ग्रेट भेट

सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाल्यावर विक्रांत मैसी याने मनोज कुमार शर्मा यांची भेट घेतली. त्याचा फोटो व्हायरल होतोय.

भावना व्यक्त

मनोज कुमार शर्मा यांनी हा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

एक मनोज जेव्हा...

जेव्हा एक मनोज त्याची फिल्मफेअर ट्रॉफी दुसऱ्या मनोजला देतो, तेव्हा त्यावर आणखी प्रेम येतं, असं कॅप्शन या फोटोला मनोज शर्मा यांनी दिलं आहे.

VIEW ALL

Read Next Story