जगात कुठेही गेलात तरी फोन उचल्यावर सर्वात आधी लोकं हॅलो बोलतात. पण तुम्हाला माहित आहे का हॅलो शब्दाचा अर्थ काय आहे.

हॅलो या शब्दामागे मजेदार कहाणी आहे. वास्तविक ही कहाणी ज्यांनी टेलिफोनचा अविष्कार केला त्यांच्याशी जोडली गेलेली आहे.

हॅलो या शब्दामागे मजेदार कहाणी आहे. वास्तविक ही कहाणी ज्यांनी टेलिफोनचा अविष्कार केला त्यांच्याशी जोडली गेलेली आहे.

टेलिफोनचा अविष्कार करणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव अलेक्झांजर ग्राहम बेल असं होतं.

फोन उचलातच हॅलो शब्दाचा प्रयोग सर्वात आधी अलेक्झांजर ग्राहम बेल यांनीच सुरु केला.

अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्या गर्लफ्रेंडचं नाव हॅलो बेल असं होतं. नंतर अलेक्झांडर ग्राहम बेल आणि हॅलो बेल यांचं लग्नही झालं.

टेलिफोनचा अविष्कार केल्यानंतर ज्यावेळी अलेक्झांडर यांना कोणता पहिला शब्द बोलायला आवडेल असं विचारल, त्यावेळी त्यांनी आपली पत्नी हॅलो बेलचं नाव उच्चारलं

यानंतर फोन उचलल्यावर हॅलो बेल नावाचा उच्चार करण्याची प्रथाच सुरु झाली. पुढे केवळ हॅलो बोललं जाऊ लागलं.

Disclaimer : वर दिलेली माहिती ही केवळ सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे. झी 24 तास या माहितीची पुष्टी करत नाही.

VIEW ALL

Read Next Story