ऑनस्क्रीन केमेस्ट्री

सलमान खान आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना आपण अनेकदा ऑनस्क्रीन हे पाहिलं आहे.

सलमानकडून असं वर्तन

परंतु लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की सलमान 'मैनें प्यार किया'च्या सेटवर तो त्यांच्याशी एकही शब्द बोलत नव्हता.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि सलमान खान

ते म्हणाले की, ''तेव्हा माझा दबदबाही मराठी चित्रपटसृष्टीत वाढू लागला होता.''

'मैने प्यार किया'च्या आठवणी

''परंतु त्यावेळी भाग्यश्री पटवर्धन हिच्याशी चांगले बॉण्डिंग झाले त्यातून तिही मराठी होती आणि माझी फॅन होती.''

सलमान खान दूर पळायचा.

''परंतु सलमान खान मात्र मला पाहून दूर पळून जायचा.''

लक्ष्मीकांत बेर्डेंचा खुलासा

''शेवटी त्याला मी याचे कारण विचारले परंतु त्याआधी मला कळाले होते की त्याला कोणीतरी माझ्यापासून दूर राहायला सांगितले होते.''

असं होतं नातं

''त्यामुळे त्याच्या जुळवून घ्यायला थोडासा उशीर झाला'', असे ते म्हणाले. (All Photos: Social Media)

VIEW ALL

Read Next Story