सेलिब्रेटींचे ड्रेसेस

सगळ्यांच्या ड्रेसचे यावेळी प्रचंड प्रमाणात कौतुक झाले होते. (Photo : jennifer Lawrence | Instagram)

कान्स चित्रपट महोत्सव

कान्स चित्रपट महोत्सव सध्या फ्रान्समध्ये दिमाखात सुरू आहे. (Photo : jennifer Lawrence | Instagram)

हटके स्टाईल

यावेळी सेलिब्रेटींच्या हटके स्टाईलनं चाहत्यांची मनं जिंकून घेतली होती. (Photo : jennifer Lawrence | Instagram)

भारतीय सेलिब्रेटींचीही हजेरी

भारतीय सेलिब्रेटींनीही यावेळी हजेरी लावली होती. (Photo : jennifer Lawrence | Instagram)

जेनिफर लॉरेन्सची हजेरी

हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स हिनंही यावेळी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. (Photo : jennifer Lawrence | Instagram)

रेड गाऊन आणि डायमंड नेकलेस

तिनं यावेळी डिओरचा रेड गाऊन आणि डायमंड नेकलेस घातला होता. (Photo : jennifer Lawrence | Instagram)

चाहत्यांच्या नजरा खिळल्या

परंतु एका गोष्टीनं चाहत्यांच्या नजरा मात्र तिच्यावरच खिळून राहिल्या. (Photo : jennifer Lawrence | Instagram)

महागड्या हिल्स सोडल्या

आणि ते म्हणजे महागड्या हिल्स सोडून तिनं काळ्या रंगाची स्लिपर टाईप चप्पल घातली होती. (Photo : jennifer Lawrence | Instagram)

फ्लिप फ्लॉप्स

यावेळी तिनं गाऊनच्या खाली फ्लिप फ्लॉप्स घातल्या होत्या. (Photo : Getty Images)

VIEW ALL

Read Next Story