विराट लंडनमध्ये दाखल

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी लंडनमध्ये दाखल झाला आहे.

विराट-अनुष्का स्पॉट

लंडनला रवाना होण्यापूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्माला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं.

विरुष्काचा स्टायलिश लूक

विराट आणि अनुष्का दोघंही स्टायलिश लूकमध्ये दिसले. चाहत्यांना त्यांचा हा लूक चांगलाच आवडलाय

आरसीबी आयपीएलमधून बाहेर

विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे.

विराट कोहली फॉर्मात

आरसीबी प्ले ऑफमध्ये पोहोचू शकली नसली तरी यंदाच्या हंगामात विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्मात होता.

14 सामन्यात 639 धावा

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विराटच्या खात्यात 14 सामन्यात 639 धावा जमा आहेत. 53.25 च्या अॅव्हरेजने त्याने धावा केल्या

यंदाच्या हंगामात 2 सेंच्युरी

या हंगामात कोहलीने तब्बल दोन शतकं केली. तर सहा अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत.

मोहम्मद सिराजही लंडनमध्ये

विराट कोहलीशिवाय टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही लंडनमध्ये दाखल झाला आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया सामना

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

7 जूनपासन अंतिम सामना

इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर 7 ते 14 जूनदरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पयिनशिपचा अंतिम सामना रंगेल.

VIEW ALL

Read Next Story