महाराष्ट्राची हास्त्रजत्रा शोमधून घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

सोशल मीडियावर प्रियदर्शनीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल व्हायला काही सेकंद लागतात.

नुकतंच अभिनेत्रीने एक फोटोशूट केलं आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

तिचा हा सिंपल लूक तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे.

यावेळी प्रियदर्शनीने सिंपल असा वनपिस परिधान केला आहे.

हलका मेकअप आणि केस मोकळे ठेवत अभिनेत्रीने तिचा लूक पुर्ण केला आहे.

VIEW ALL

Read Next Story