अजय देवगणची जादू कायम

गेल्या तीन वर्षांत अजय देवगणची बॉक्स ऑफिसवरील जादू कायम राहिली आहे. आता पाहायचंय की, येत्या काही दिवसांमध्ये हा चित्रपट कितीची कमाई करतो आहे. सर्व छाया - झी न्यूज

जाणून घ्या लेटेस्ट बॉक्स ऑफिस कलेक्शन

तरन आदर्श यांनी ट्विट केल्याप्रमाणे सोमवारी या चित्रपटानं 4.50 कोटी त्याआधी गुरूवारी ओपनिंगला 11.20 कोटी, शुक्रवारी 7.40 कोटी, शनिवारी, 12.20 कोटी आणि रविवारी 13.48 कोटी अशी कमाई करत आत्तापर्यंत 48.78 कोटींचा टप्पा गाठला आहे.

पाचव्या दिवशी कमाई

सलग पाचव्या दिवशी 'भोला'नं चांगली कमाई केली आहे.

50 कोटींच्या घरात

'तान्हाजी', 'रेनवे 34', 'दृश्यम 2' आता 'भोला' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घसघशीत यश मिळवले आहे. 'भोला' या चित्रपटानं 50 कोटींच्या आसपास कमाई केल्याचे समजते आहे.

3 वर्षात मोठं यश

अभिनेता अजय देवगणनं गेल्या तीन वर्षात मोठं यश संपादन केलं आहे. त्याच्या आलेल्या सर्वच चित्रपटांची बॉक्स ऑफिस चांगलीच जादू पाहायला मिळते आहे असं म्हटलं तर चुकीचे ठरू नये.

VIEW ALL

Read Next Story