गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात शिरला साप, प्रेक्षकांमध्ये गोंधळ

Gautami Patil Dance: गौतमी पाटील आणि तिचे नृत्य हे नेहमीच चर्चेचा विषय बनले आहे.

मग कधी डान्सवरुन तर कधी आयोजनावरुन चर्चा रंगू लागतात.

नवी मुंबईतील कामठे येथे प्रथमच गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला.

हा कार्यक्रम कामोठे मानसरोवर येथील खुल्या मैदानात झाला.

गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना छोटा सापदेखील प्रेक्षकांमध्ये शिरला होता.

साप पाहून प्रेक्षक अधिकच गोंधळ करु लागले.

यावेळी सर्पमित्राच्या मदतीने हा साप पकडून बाहेर सोडून देण्यात आला.

दरम्यान प्रेक्षकांनी बसायच्या खुर्च्या उचलून स्टेजच्या मोकळ्या जागेत फेकण्यास सुरवात केली.

यावेळी गोंधळ घालणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला.

VIEW ALL

Read Next Story