हनुमान, शूर्पणखा अन्...; ओम राऊतच्या आदिपुरुषमध्ये मराठी कलाकारांची फौज

दिग्दर्शक ओम राऊत यांचा आदिपुरुष चित्रपट सध्या चर्चेत आहे

आदिपुरुष चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला आहे.

चित्रपट प्रदर्शित होताच काहींना त्यावर टीका केली आहे तर, काहींनी प्रशंसा केली आहे

ओम राऊतच्या आदिपुरूष चित्रपटात अनेक मराठी कलाकार दिसत आहेत.

हनुमानाची भूमिका देवदत्त नागे याने साकारली आहे

देवदत्त नागेसोबतच मराठीतील अनेक लोकप्रिय कलाकार यात दिसत आहेत

अभिनेत्री तेजस्वी पंडित हिने चित्रपटात शूर्पणखा ही भूमिका साकारली आहे.

तेजस्वीनीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर तिच्या भूमिकेबद्दल माहिती दिली आहे

राजा दशरथाची तिसरी पत्नी व प्रभू श्री रामाच्या सावत्र आईची भूमिकाही मराठी अभिनेत्रीने साकारली आहे

अभिनेत्री सोनाली खरे हिने कैकयीची भूमिका साकारली आहे

VIEW ALL

Read Next Story