अनुष्का शर्मा आणि विराट कोहली

हे लग्न देशातील सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी लग्नापैकी एक आहे. 2017 साली या 'पावर कपलनं' इटलीत लग्नगाठ बांधली

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर

ब्रम्हास्त्र सिनेमाच्या शूटिंग दरम्यान आलिया रणबीरचे एकमेकांवर प्रेम जडले. 2022 ला या दोघांनीही लग्न केले आणि वर्षाच्या आतच एका गोंडस मुलीचे पालकही झाले.

कतरिना आणि विकी कौशल

2021 मध्ये या दोघांनी जोधपुर येथे लग्नगाठ बांधली. एका मुलाखतीत विकी त्याच्या लग्नाबबद्दल असंही म्हणाला होता की 'माझ्या आयुष्यातले सर्वात आनंदी 3 दिवस'.

दीपिका पादुकोण आणि रणविर सिंह

दीपिका आणि रणविरने 6 वर्षं डेट केल्यानंतर 2018 साली लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा

शेरशाह सिनेमाचे शूटिंग करत असताना या दोघांनी डेट करण्यास सुरुवात केली. याच वर्षी जैसलमेर येथे या दोघांचं लग्न पार पडलं.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी

एकमेकांना अनेक वर्षं डेट केल्यानंतर अथिया आणि केएलनं या वर्षी सुनील शेट्टींच्या खंडाळा येथील फार्महाऊस वर लग्न केलं.

प्रियंका चोप्रा निक जॉनस

निक आणि प्रियंका अमेरिकेत पहिल्यांदा भेटल्यानंतर काही दिवसातच एकमेकांच्या प्रेमात पडले. 2013 साली उमेद भवन येथे दोघांनी लग्नगाठ बांधली. आता त्यांना एक मुलगीही झाली आहे.

VIEW ALL

Read Next Story