योगसाधनेत रमला मस्क यांचा रोबोट; वृक्षासन करतानाचा फोटो Viral

कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत

ट्विटरचे म्हणजेच सध्याच्या 'एक्स'चे मालक एलॉन मस्क हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.

एका फोटोमुळे पुन्हा चर्चेत

आज मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे ते चर्चेत आहेत.

पोस्टमध्ये भारताचा संदर्भ

मस्क यांनी केलेल्या पोस्टमध्ये भारताचा संदर्भ आढळून येत आहे. आता मस्क यांनी काय पोस्ट केलंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

रोबोटचा फोटो

एलॉन मस्क यांनी योग साधना करणाऱ्या एका रोबोटचा फोटो पोस्ट केला आहे.

वृक्षासन करणारा रोबोट

मस्क यांनी पोस्ट केलेल्या फोटोमधील रोबोट हा चक्क वृक्षासन करताना दिसत आहे.

फोटो खाली लिहिलंय नमस्ते

या फोटोच्या खालील बाजूस नमस्ते असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळेच अनेक भारतीय या फोटोवर कमेंट करुन प्रतिक्रिया देत आहेत.

कमेंट्स तुम्हीच पाहा

मस्क यांनी पोस्ट केलेल्या या फोटोवरील काही कमेंट्स तुम्हीच पाहा.

फोटो काही मिनिटांमध्ये व्हायरल

मस्क यांनी पोस्ट केलेला हा वृक्षासन करणाऱ्या रोबोटचा फोटो काही मिनिटांमध्ये व्हायरल झाला असून साडेतीन हजारांहून अधिक वेळा तो अवघ्या काही मिनिटांत शेअर झाला आहे.

VIEW ALL

Read Next Story