अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या सिनेमापासून लांब आहे. अभिनेत्री रिंकूला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

रिंकू राजगुरु शेवटची आठवा रंग प्रेमाचा या सिनेमात दिसली होती.

सध्या रिंकूने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत ती रावडी लूकमध्ये दिसत आहे.

अभिनेत्री स्वत:चे फोटो शेअर करत असते.

अभिनेत्री रिंकू रोजगुरु नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

सध्या रिंकूने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story