मॉडेलची सर्वाधिक चर्चा

फिफा वर्ल्ड कप 2022मध्ये सामन्यांबरोबरच एका मॉडेलची सर्वाधिक चर्चा झाली. या मॉडेलच नाव आहे इवाना नोल

सेक्सिएस्ट फॅन

इवाना नोलने आपल्या सौंदर्य आणि फिगरने चाहत्यांना घायाळ केलं होतं. तिला वर्ल्ड कपमधील सर्वात सेक्सिएस्ट फॅन देखील म्हटलं गेलं

पुन्हा दिसली इव्हाना

इव्हाना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्पेनविरुद्ध क्रोएशियाच्या नॅशनल लीग फायनलमध्ये इव्हाना पुन्हा एकदा दिसली

पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव

रॉटरडॅम, नेदरलँड्स इथं झालेल्या या सामन्यात स्पेनने क्रोएशियाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला.

क्रोएशियाला समर्थन

या सामन्यात क्रोएशियाला पाठिंबा देण्यासाठी इव्हाना नोल स्टेडिअममध्ये आली होती.

कतारमध्ये प्रसिद्धीच्या झोतात

कतारमध्ये 2022 च्या फुटबॉल विश्वचषकादरम्यान इव्हाना प्रसिद्धीच्या झोतात आली.

सोंदर्यामुळे असंख्य चाहते

माझ्या सौंदर्यामुळे माझे असंख्य चाहते असल्याचं इव्हाना म्हणते.

लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू

पण कोणालाही भेटण्यात मला रस नाही, लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणं हाच आपला उद्देश असल्याचं इव्हाना सांगते

सोशल मीडियावर लोकप्रिय

इव्हान सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 33 मिलियन फॉलोअर्स आहेत.

स्विम कलेक्शनचं प्रमोशन

सोशल मीडियावर इव्हाना स्विम कलेक्शनला प्रमोट करते. ज्यातून तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.

VIEW ALL

Read Next Story