ड्रामा क्विन राखी सावंत या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असते. कधी अतरंगी कपडे तर कधी बेधडक वक्तव्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.

नुकतीच राखी सावंत लंडनहून परतलीय आणि तिचा ड्रामाही पुन्हा सुरु झाला आहे. दोन दिवसांपूर्वी तिचा जिमच्या बाहेरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

आता आणखी तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ती डोक्यातवर अंडी फोडताना दिसत आहे.

रस्त्यात उभं राहून भर पावसात राखी सावंत स्वत:च्या डोक्यावर अंडी फोडतेय. यात तीने पिंक स्पोर्ट्स ब्रा आणि त्याच कलरची टाईट्स परिधान केली आहे.

एकामागोमाग एक तीने चार अंडी फोडली. चांगला पती मिळावा यासाठी तीने हा ड्रामा केला.

राखी सावंत पुन्हा एकदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. यासाठी ती चांगल्या पतीच्या शोधात आहे.

तिसरा पती आदिल खान दुर्रानीबरोबर राखीचा अद्याप घटस्पोट झालेला नाही. यावरुन बराच वादही झाला आहे.

राखी सावंतने आदिलवर कौटुंबिक हिंसा आणि चोरीचा आरोप केला आहे. सध्या आदिल तुरुंगात आहे.

एका कार्यक्रमात राखी सावंतने आपण गरोदर असल्याचा खुलासा केला होता. पण त्यानंतर तीने गर्भपात झाल्याचं सांगितल.

दुबईमध्ये स्वतःचे हॉटेल आणि क्लब विकत घेतल्याचं काही दिवसांपूर्पी तीने सांगितलं होतं.

VIEW ALL

Read Next Story