मनातलं सांगत... Sai Pallavi नं शेअर केले 'हे' खास फोटो

साई पल्लवी

साई पल्लवी ही दाक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

साई पल्लवी नो मेकअप लूकसाठी चर्चेत

साई पल्लवी ही तिच्या नो मेकअप लूकसाठी चर्चेत असते. ती कधीही मेकअप करत नाही किंवा मिनिमल मेकअप करण्यासाठी ओळखली जाते.

साईला आहे फिरण्याची आवड

साईला फिरण्याची आवड असून ती नेहमी कुठे ना कुठे फिरायला जाताना दिसते.

साईचे फोटो व्हायरल

साईनं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

सुंदर देखावा

साईनं शेअर केलेल्या या फोटोत सुंदर निसर्ग दिसत असून डोंगर आणि धूक पाहण्यात सगळ्यांना आनंद होत आहे.

निळी फूलं

साईनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं काही निळ्या फुलांचा फोटो शेअर केला असून ती फूल खूप सुंदर दिसत आहे.

नदीच्या किनारी

साईनं नदीच्या किनारी असलेला एक फोटो शेअर केला असून ती या सगळ्याचा किती आनंद घेते ते तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

निसर्गाच्या सानिध्यात

साईनं निसर्गाच्या सानिध्यातील हे फोटो शेअर केले असून तिनं क्रिम रंगाचं टी-शर्ट आणि निळ्या रंगाचा पजामा परिधान केला आहे.

मनातलं सांगत म्हणाली...

साई तिच्या मनातलं सांगत म्हणाली की मनात आता फक्त शांती आहे. (All Photo Credit : Sai Pallavi Instagram)

VIEW ALL

Read Next Story