स्वतःला आरशात पाहावस वाटत नव्हतं... राधिका आपटेने गरोदरपणाच्या फोटोंसोबत सांगितला 'तो' विचार

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Dec 17,2024


मुलीला जन्मदिल्यानंतर राधिका आपटेने आठवड्याभरानंतर शेअर केले गरोदरपणाचे फोटो


राधिका आपटेने 15 डिसेंबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेला.


राधिकाने अद्याप आपल्या मुलीचं नाव जाहीर केलेलं नाही.


राधिका आपटेने बेनेडिक्ट टेलर, एक ब्रिटिश अवांत-गार्डे व्हायोलिस्ट, व्हायोलिन वादक आणि संगीतकाराशी लग्न केलं आहे.


मंगळवारी राधिकाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये काही फोटो आणि नोट आहे.


राधिकाने आपल्या पोस्टमध्ये तिचा गरोदरपणातील अनुभव शेअर केला आहे.


गरोदरपणात वाढलेलं वजन आणि झालेले बदल पाहता स्वतःला आरशात पाहावस वाटत नसल्याच तिने सांगितलं आहे.


प्रसूतीनंतर नवीन आव्हान आणि नवा दिवस जात असल्याचं राधिका सांगते.


राधिकाने Vogue India साठी केलंलं हे खास फोटोशूट.

VIEW ALL

Read Next Story