जगात अशी अनेक लोकं आहेत, जे महाग आणि वेगळ्या नंबर प्लेट घेतात.
जर तुम्हाला याचे उत्तर अंबानी,अदानी असे वाटत असेल तर चुकताय तुम्ही.
भारतातील सर्वात महागडी नंबर प्लेट आशिक पटेल यांच्या टोयोटा कारवर आहे.
आशिक पटेल यांच्या टोयोटा कारचा नंबर 007 आहे. ज्याची किंमत 34 लाख रुपये आहे.
आशिक पटेलने 39.5 लाख रुपयांची एक नवी एसयूव्ही खरेदी केली आणि सर्वात महागड्या नंबर प्लेटसाठी बोली लावली.
त्यांचा कारचा नंबर जेम्स बॉण्डच्या सिनेमातून प्रेरित आहे.
काही लोक आपली गाडी वेगळी दिसावी म्हणून नंबर प्लेटसाठी कितीही खर्च करायला तयार असतात.
दुसरी नंबर प्लेट एस. बालगोपाल यांच्या पोर्शे कारवर लावली आहे.
तिसरी महागडी नंबर प्लेट 18 लाखांची असून ती लॅंड क्रूझरवर लावण्यात आली आहे.