'हम साथ साथ है' मधील सलमानची भाची आठवते का? आता दिसते खूपच बोल्ड!

हम साथ साथ है

'हम साथ साथ है' या चित्रपटाने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यात दिसणारे सर्व बालकलाकार मोठे झाले आहेत.

सलमान खानची भाची

सलमान खानची भाची बनलेली छोटी गोंडस मुलगी तुम्हाला आठवत असेल, आता तिच ग्लॅमरस मुलगी 30 वर्षांची झाली आहे.

झोया अफरोज

सलमानची भाची गोंडस मुलगी म्हणजेच झोया आज मॉडेलिंग जगतात अधिराज्य गाजवत आहे.

सुपरमॉडेल

झोया एक सुपरमॉडेल आहे आणि तिने मिस इंडिया इंटरनॅशनल 2021 चा खिताब जिंकला होता.

मॉडेलिंग

मूळची लखनऊची असलेल्या झोयाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंगला सुरुवात केली आणि आज ती टॉप मॉडेल्समध्ये आहे.

चित्रपट

झोयाने कहो ना प्यार है, मन, कुछ ना कहो यांसारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलंय.

बालकलाकार

तसेच कोरा कागज, जय माता दी, हम सात-आठ हैं आणि सोनपरी या टीव्ही मालिकांमध्ये ती बालकलाकार म्हणून दिसली होती.

मत्स्य कांड

त्यानंतर तरुण अभिनेत्री म्हणून ती काही काळापूर्वी 'मत्स्य कांड' या वेब सीरिजमध्येही दिसली होती.

VIEW ALL

Read Next Story