धर्मेंद्र यांच्या मुलीसोबत होतं रणवीरचे अफेअर, 'या' अभिनेत्यामुळं झालं होत ब्रेकअप

बॉलिवूड अभिनेता सनी देवोलच्या मुलाच्या लग्नानंतर संपूर्ण देवोल परिवार चर्चेत आला आहे

धर्मेंद्र यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांच्या अफेअरची गोष्ट ही पुन्हा चर्चिली जात आहे

रणवीर सिंहचे नाव धर्मेंद्र-हेमा मालिनीची धाकटी मुलगी आहाना देवोलसोबत जोडलं होतं

कॉलेजमध्ये असताना आहाना आणि रणवीर सिंग एकमेकांना डेट करत होते. अनेकवर्षे त्यांचे अफेअर होते

मात्र, दोघांपैकी कोणीही आत्तापर्यंत त्यांच्या नात्याची कबुली दिली नाहीये

अहाना आणि रणवीरचे ब्रेकअप झाल्यानंतर आदित्य रॉय कपूरसोबत तिचे नाव जोडले गेले

एका मुलाखतीत रणवीर सिंहने याचा खुलासा केला होता

णवीर सिंहने कोणाचंही नाव न घेता म्हटलं होतं की, एका मुलीने मला डिच केलं होतं. त्यानंतर ती आदित्यच्या प्रेमात पडली होती

या मुलाखतीनंतर अनेकांनी त्याचा संदर्भ आहानासोबत जोडला होता.

दरम्यान, आहानाने उद्योगपती वैभवसोबत लग्न गेलं आहे. तर, रणवीरने दिपीकासोबत लग्नगाठ बांधली

VIEW ALL

Read Next Story