'दामिनी' या लोकप्रिय शोमधून प्रसिद्धी मिळवलेली मराठी अभिनेत्री दीपा परब आता 'तू चाल पुढं' या शोमधून पुनरागमन केलं.

नुकतंच दीपा परबच्या या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

नाटक आणि चित्रपट यासारख्या माध्यमांमध्ये सक्रिय असलेली दीपा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दीपा परब नेहमीच चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असते.

नुकतीच अभिनेत्रीने झी टॉकिझचा महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती.

तिने तिच्या ग्लॅमरस अंदाजाने सगळ्यांनाच घायाळ केलं.

जांभळ्या रंगाच्या चुडीदार परिधान करत मोकळे केस ठेवत आणि सिंपल मेकमध्ये यावेळी अभिनेत्री दिसली.

VIEW ALL

Read Next Story