रोमपद राजाने सुंदर देहविक्री करणाऱ्या महिलांकडे का आश्रय घेतला?

वाल्मिकी रामायणात राजा दशरथचा मंत्री सुमंत याने त्यांना ऋषी श्रृंगाविषयी सांगितलं. ऋषीशृंगाने आपला यज्ञ केल्यास फायदा होईल असं सांगितलं. मग राजा दशरथ त्याला ऋष्यशृंगाला राजा रोमपादाने परत कसं बोलावलंय याबद्दल विचारलं.

मुनिकुमार ऋष्यसृंगाचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नसल्याने सगळे चिंतेत होते. ते नेहमी जंगलात राहून तपश्चर्या करत होते. इंद्रिय सुखांपासून ते पूर्णपणे अनभिज्ञ होते.

म्हणून त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी सुंदर दिसणाऱ्या देहविक्री करणाऱ्या महिलांना सुंदर अलंकारांनी सजलेल्या त्यांच्याकडे पाठवल्या तर त्यांना या नगरात आणता येईल.

त्यामुळे राजाने आदेश दिला की देहविक्री करणाऱ्या महिलांना जंगलात पाठवावं. राजा रोमपादाला ऋषीशृंगाने प्रलोभन करावे.

राजाचा हा आदेश ऐकून मुख्य देहविक्री करणाऱ्या महिला त्या जंगलात गेल्या. त्यानंतर आश्रमापासून थोड्या अंतरावर थांबून त्या राजाची वाट पाहू लागल्या.

मात्र कुमार ऋषिश्रृंग ऋषींनी कधीही स्त्री पाहिली नव्हती. त्यानी कायम त्याच्या वडिलांना पाहिलं होतं.

एके दिवशी ऋषींनी त्या देहविक्री करणाऱ्या महिलांना पाहिल्या. त्यानंतर त्यांच्या मनात देहविक्री करणाऱ्या महिलांबद्दल आपुलकी निर्माण झाली.

यानंतर त्या महिलांनी ऋषी कुमारला खोटं बोलून मिठी मारली. ऋषी शृंगाच्या वडिलांच्या भीतीमुळे देहविक्री करणाऱ्या महिला तेथून निघून गेली पण ऋषी कुमार हा विचलित झाला

तो येताच इंद्रदेवांनी पाण्याचा वर्षाव सुरू केला आणि यानंतर रामपदने त्याचं स्वागत केलंय. त्यानंतर त्यांचं लग्न आपली मुलगी शांता हिच्याशी लावून दिलं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story