'दामिनी' फेम अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रिनं कोणाशी केलं लग्न आणि आता काय करते?

मीनाक्षी शेषाद्रि

मीनाक्षी शेषाद्रिला तिच्या दामिनी या भूमिकेसाठी सगळेच ओळखतात.

भारतात नाही तर या देशात राहते

मीनाक्षी शेषाद्रि आता भारतात नाही तर अमेरिकेत राहते.

मीनाक्षी शेषाद्रिच्या पतीचे नाव काय?

मीनाक्षी शेषाद्रि ही तिच्या करिअरच्या पीकवर असताना अभिनय सोडत इन्व्हेस्टमेंट बॅंकर हरिश मैसुर यांच्याशी लग्न केले.

लग्नानंतर अमेरिकेत स्थलांतरित झाली

लग्नानंतर मीनाक्षी शेषाद्रि अमेरिकेतील टेक्सेसमध्ये राहते.

आता काय करते मीनाक्षी शेषाद्रि

मीनाक्षी शेषाद्रि अमेरिकेत डान्स क्लास घेते.

मीनाक्षी शेषाद्रिला किती मुलं आहेत

मीनाक्षी शेषाद्रिला दोन मुलं असून जोश मैसुर आणि केंड्रा मैसुर अशी त्यांची नावं आहेत.

लग्नाआधी कोणासोबत होता अफेअरच्या चर्चा

लग्नाआधी मीनाक्षी आणि लोकप्रिय गायक कुमार सानूच्या अफेअरच्या चर्चा होत्या. (All Photo Credit : Meenakshi Seshadri Instagram)

VIEW ALL

Read Next Story