तुमच्याकडेही असायला हवं सोनाक्षी सिन्हासारखे लेहेंगा कलेक्शन

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच अभिनेता झहीर इक्बालसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या 26 जूनला हे दोघेही लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

लवकरच लग्नबंधनात अडकणाऱ्या सोनाक्षी सिन्हाचे लेहेंगा कलेक्शन फारच सुंदर आहे.

सोनाक्षीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. हा ड्रेस संगीत कार्यक्रमावेळी परिधान करता येऊ शकतो.

जर तुम्हाला पार्टीसाठी वेगळा लेहेंगा हवा असेल, तर हा लेहेंगा तुम्ही घालू शकता. गडद निळ्या रंगाचा हा लेहेंगा नेटिड दुपट्टामुळे फारच ग्लॅमरस दिसत आहे.

सोनाक्षीने घातलेल्या या लाल रंगाच्या लेहेंगामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. वधू त्यांच्या लग्नाच्या दिवशी असा लेहेंगा घालू शकते.

रिसेप्शन पार्टीमध्ये रॉयल लूक देण्यासाठी सोनाक्षाचा ब्लेक वेलवेटचा लेहेंगा तुम्ही नक्की ट्राय करु शकता. ज्यावर सफेद रंगाच्या धाग्याने भरतकाम केले आहे. त्यासोबत असलेला दुपट्टा सौंदर्यात आणखी भर घालत आहे.

मेहंदी किंवा हळदीमध्ये सोनाक्षीने जसा प्रिंटेड हेवी कॉनस्ट्रॉट रंगाचा लेहेंगा तुम्ही नक्कीच परिधान करु शकता.

रिसेप्शनमध्ये सोनाक्षीने परिधान केलेला लेहेंगा तुम्हीदेखील स्टाइल करु शकता. यामध्ये सोनाक्षीचा लूक खूपच छान वाटत आहे.

VIEW ALL

Read Next Story