बॉलिवूड कलाकारांच्या 'या' विचित्र सवयी ऐकूण तुम्हीही व्हाल आश्चर्यचकीत

Diksha Patil
Jun 30,2023

सलमान खान

सलमान खानला कपड्यांवर असलेले धागे काढण्याची सवय आहे.

सैफ अली खान

सैफ अली खानला पुस्तक वाचायला प्रचंड आवडतात त्यामुळे त्यानं बाथरूममध्येच पुस्तक ठेवली आहेत.

आलिया भट्ट

आलिया भट्ट पुरुषांचा पर्फ्युम वापरते.

आयुष्मान खुराना

आयुष्मानला अनेकदा ब्रश करण्याची सवय आहे.

करीना कपूर

करीना कपूर खानला नखं खाण्याची सवय आहे.

जॉन अब्राहम

जॉन अब्राहमला डोकं हलवण्याची सवय आहे.

शाहरुख खान

शाहरुख खान जेव्हा झोपायला जातो तेव्हाच फक्त बुट काढतो.

सनी लिओनी

सनी लिओनीला सतत पाय धुण्याची सवय आहे.

रणबीर कपूर

रणबीर कपूरला इतरांच्या रुममध्ये असलेल्या वस्तू बघायची सवय आहे. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story