बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला म्हटलं जायचं पनौती

एकवेळ अशी होती जेव्हा तिचे नाव बॅड लकशी जोडले जायचे.

निर्माते तिला आपल्या फिल्ममध्ये घेण्यास कचरायचे.

आपण विद्या बालनबद्दल बोलत आहोत.

विद्या बालनला सिनेमात घेण्याआधी निर्माते कुंडली पाहू लागले होते.

विद्याने आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनमधून केली.

तिने 2004 मध्ये सिनेमात पदार्पण केले.

परिणीता हा तिचा पहिला सिनेमा होता.

परिणीतानंतर अभिनेत्रीचे 13 सिनेमा फ्लॉप झाले.

विद्याने साऊथच्या सिनेमातही काम केले आहे.

विद्याकडे 136 कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले जाते.

माधुरी दिक्षितकडून प्रेरणा घेऊन तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते.

VIEW ALL

Read Next Story