सोनाली बेंद्रेवर एकतर्फी प्रेम करायचा 'हा' क्रिकेटर, किडनॅप करायची होती इच्छा

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

क्रिकेट, राजकारण अशा विविध क्षेत्रात तिचे चाहते होते.

पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तरला त्याच्या वेगामुळे 'रावळपिंडी एक्सप्रेस' म्हटले जायचे. क्रिकेट हे त्याचे पहिले प्रेम होते.

शोएब अख्तर अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा चाहता होता.

तो सोनालीच्या मागे इतका वेडा झाला होता की तिला किडनॅप करु इच्छित होता.

एका मुलाखतीदरम्यान खुद्द शोएबनेच याचा खुलासा केला होता.

मी सोनालीला प्रपोज करेन आणि नाही म्हटली तर किडनॅप करुन आणेन असे त्याने मुलाखतीत मस्करीत म्हटले होते.

सोनाली आपल्याला मनापासून आवडते हे त्याने मान्य केले होते.

सोनाली त्याला इतकी आवडायची की पॉकेटमध्ये तो तिचा फोटो ठेवायचा.

भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती. तेव्हापासूनच तो सोनालीचा चाहता झाला.

शोएबचे प्रेम एकतर्फी राहिले आणि त्याने 2014 साली लग्न केले.

शोएबने पाकिस्तानसाठी 146 टेस्ट मॅच, 163 वनडे आणि 15 टी 20 इंटरनॅशनल सामने खेळले आहेत.

VIEW ALL

Read Next Story