विपीन शर्मांची लेक...

विपीन शर्मांची लेक आहे 'दंगल'फेम फातिमा सना शेख!

दंगल

अभिनेता आमिर खान याच्यासोबत 'दंगल' चित्रपटात स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख पहिल्या चित्रपटातूनच सुपरस्टार झाली.

प्रेक्षकांचं प्रेम

मुळात 'चाची 420'मध्ये तिनं साकारलेली भूमिका अनेकांच्याच लक्षात असल्यामुळं फातिमाला प्रेक्षकांचं प्रेम दुपटीनं मिळत गेलं.

अभिनयाची छाप

फक्त चित्रपट नव्हे, तर सीरिजमधूनही तिनं आपल्या अभिनयाची छाप अनेकांवर सोडली.

कुटुंब

अशा या फातिमाच्या खासगी आयुष्याबाबतही बऱ्याच गोष्टी समोर आल्या. अशा या फातिमा शेखच्या वडिलांचं नाव विपीन शर्मा, जे मुळचे जम्मूचे आहेत.

फातिमाचे वडील हिंदू

फातिमाचे वडील हिंदू असते तरीही तिची आई, राज तबस्सून या मात्र मुस्लिम. फातिमा ही मुळात कोणत्याही धर्म मानत नाही. ज्यामुळं तिची ओळख ही कायमच नजरा वळवते.

चित्रपटातील भूमिका

फातिमानं बालकलाकार म्हणून चित्रपटातील भूमिका साकारल्यानंतर तिनं कलाजगतातून मोठी विश्रांती घेतली होती. बऱ्याच वर्षांनंतर तिनं अभिनय क्षेत्रामध्ये ऑडिशन्स दिले.

फोटोग्राफर

पण अनेक प्रयत्नांनंतरही काम न मिळाल्यामुळं मग ती काही काळासाठी एका स्टुडिओमध्ये फोटोग्राफर म्हणून काम करत होती.

VIEW ALL

Read Next Story