भुमी पेडणेकर

अभिनेत्री भुमी पेडणेकर आपल्या बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली आहे.


भुमी कायमच कुठे ना कुठे तरी स्पॉट होत असते.

कधी पार्टीमध्ये तर कधी आपल्या फ्रेंड्ससोबत स्पॉट

कधी पार्टीमध्ये तर कधी आपल्या फ्रेंड्ससोबत ती स्पॉट होताना दिसते. भुमीच्या अभिनयाएवढीच तिच्या फॅशनचीही चांगलीच चर्चा रंगलेली असते.

बॉयफ्रेंड यश कटारियासोबत स्पॉट

यावेळी ती आपला बॉयफ्रेंड यश कटारियासोबत स्पॉट झाली आहे.

एअपपोर्टवर स्पॉट

ते दोघं एअपपोर्टवर स्पॉट झाले होते.

पापाराझींनी त्यांनी घेरलेच

भुमी कॅमेऱ्यापासून पळून जात त्यांना चुकवायचा प्रयत्न करत होतीच परंतु शेवटी पापाराझींनी त्यांनी घेरलेच.

सोशल मीडियावर व्हायरल

सध्या तिचे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

VIEW ALL

Read Next Story