तूफान - लंका में डंका बजाने आया

अमिताभ बच्चन यांच्या तूफान या चित्रपटातील हे गाणं अत्यंत लोकप्रिय आहे. 'लंका में डंका बजाने' आया असं या गाण्याचे नावं आहे. फोटो - झी न्यूज

गाण्याला लोकप्रियता

हे गाणंही अल्पवधीतच लोकप्रिय झालं आहे. आजही हे गाणं आवडीनं ऐकले जाते. फोटो - झी न्यूज

सेल्फी ले ले रे - बजरंगी भाईजान

सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटातील सेल्फी ले ले रे हे गाणंही खूप लोकप्रिय आहे. फोटो - झी न्यूज

वाह लाईफ हो तो ऐसी - हनुमान चालिसा

'वाह लाईफ हो तो ऐसी' या चित्रपटातील हुनमान चालिसा हे भक्तिसंगीतही खूप लोकप्रिय आहे. हे गाणं शंकर महादेवन आणि अजय गोगावले यांनी गायले आहे. फोटो सौजन्य - टीप्स, यूट्यूब

प्रणाम - जय हनुमान

'प्रणाम' या चित्रपटातील 'जय हनुमान' हे गाणंही खूप प्रसिद्ध आहे. हे गाणं सुखविंदर सिंग यांनी गायले असून विशाल मिश्रा यांनी संगीतबद्ध केले आहे. छाया सौजन्य - टी सिरिज, युट्यूब

VIEW ALL

Read Next Story