जावू लागू शकते तुरुंगात

आपण जुने फोन मित्र, कुटुंब किंवा ओळखीच्या लोकांना विकतो. स्मार्टफोन रीसेट करतो आणि नंतर तो एखाद्याला विकतो. पण यामुळे तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.

होऊ शकते जेलवारी

जर तुम्ही कोणत्याही कायदेशीर पुराव्याशिवाय तुमचा फोन विकला तर तु्म्हाला जेलवारी करावी लागू शकते.

...तर होईल कारवाई

तो फोन चुकीचे मेसेज पाठवण्यासाठी, धमक्या देण्यासाठी वापरला गेला किंवा फसवणूक, दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेला आढळला तर कारवाई होऊ शकते.

फोन चुकीच्या व्यक्तीला विकलं तर काय?

पोलीस विकलेल्या फोनचा आयएमईआय नंबर आणि तुमचे नाव ट्रॅक करून तुमच्या घरी पोहोचतील. गुन्हा दाखल केला जाईल. कोर्टातही तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाही आणि तुम्ही तुरुंगातही जाऊ शकता.

काय करायला हवं?

फोन सेव्ह करण्यापूर्वी तुम्ही तुमचा स्मार्टफोन विकत असल्याचा कायदेशीर पुरावा तयार करा. स्टॅम्प पेपरवर विक्रीचा करार करावा लागेल.

अशी होईल सुटका

तुमच्याकडे कायदेशीर पुरावा असल्यास तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकता. तुम्ही न्यायालयाकडून केलेल्या विक्रीचा पुरावा, जो विक्रेता खरेदीदार करार म्हणून ओळखला जातो, तर ते अधिक चांगले होईल.

चोरीचा फोन घेतल्यावरही होऊ शकते शिक्षा

जर तुम्ही चोरीचा फोन विकत घेतला आणि पोलिसांनी तुम्हाला पकडले तर तुम्हाला 3 वर्षांच्या तुरुंगवासासह 1 लाख रुपये दंड भरावा लागू शकतो. (सर्व फोटो - freepik.com)

VIEW ALL

Read Next Story