सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री अवनीत कौर हिची.

22 वर्षीय या अभिनेत्रीचे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. त्यातून सध्या तिच्या बोल्ड फोटोंची बरीच चर्चा आहे.

सध्या तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून काही फोटोज शेअर केले आहेत. यावेळी तिनं आपली टॉन्ट बॉडी फ्लॉन्ट केली आहे.

सध्या तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर पुरती आग लावली आहे.

याचवर्षी नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या एका चित्रपटातून ती झळकली आहे. त्यात त्या दोघांच्या किसिंग सीनची चर्चा होती.

त्या दोघांमध्ये बरंच अंतर असल्यानं त्यांच्या या किसिंग सीनवर अनेकांनी आक्षेपही घेतला होता.

तिनं रेड-मरुन कलरचा ड्रेस परिधान केला आहे. यावेळी तिचा हा गाऊन खूपच रिव्हिलिंग आहे. सोबतच तिनं कटगाऊन घातल्यानं तिनं आपला मांडीवरील टॅटूही फ्लॉन्ट केलाय.

अवनीत आपले हॉट आणि बोल्ड फोटोज हे अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते. मध्यंतरी तिच्या बिकीनी फोटोंची बरीच चर्चा होती.

आता तिच्या या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे.

VIEW ALL

Read Next Story