अंघोळ ही दैनंदिन क्रिया आहे. ही क्रिया करताना वैज्ञानिक आणि धार्मिक नियम पाळणे गरजेचे आहे.

Oct 25,2023


आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ आणि मन प्रसन्न होते.


अन्न खाल्ल्यानंतर कधीही लगेच स्नान करू नये.


सकाळीच आंघोळ करावी. सकाळी स्नान केल्यावर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.


आंघोळीनंतर नेहमी स्वच्छ कपडे घालावेत.


आंघोळ केल्याशिवाय पूजा करू नये किंवा पूजेशी संबंधित वस्तूंना स्पर्श करू नये.


हिंदू मान्यतेनुसार कधीही नग्न अवस्थेत स्नान करू नये.

VIEW ALL

Read Next Story