धर्मेंद्र यांच्या आयुष्यातही वयाच्या 50 व्या वर्षी दोन मुलींचे आगमन झाले होते. ईशा आणि अहाना या हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या मुली आहेत.
मनोज तिवारीही वयाच्या 51 व्या वर्षी एका मुलीचे वडील झाले.
शाहरूख खानही वयाच्या 50 साव्या वर्षी एका लहान मुलाचा बाप झाला.
ईशान खत्तरचे वडील राजेश खत्तर यांनी वयाच्या 52 व्या वर्षी लहान मुलाचे स्वागत केले.
प्रभुदेवा हा एक फार लोकप्रिय कोरिओग्राफर आणि डान्सर आहे. तो 50 वर्षांचा आहे परंतु तो बाबा झाला असून त्याला एक लहान मुलगी आहे.
वयाच्या 52 व्या वर्षी संजय दत्त दोन मुलांचा बाबा झाला आहे. त्याला जुळी मुलं असून 2010 मध्ये त्यांचा जन्म झाला आहे.
सैफ अली खानबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे. वयाच्या 50 साव्या वर्षी त्याच्या आयुष्यात तैमूर अली खान आणि मग जेहचं आगमन झालं.