अनुष्का शर्माचं फिटनेस सिक्रेट!

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तितकीच सुंदर देखील आहे.

फिटनेस

अनुष्का तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते.

योगा

अनुष्का स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोज योगा करते ते ती कधीच टाळत नाही.

घरचं जेवण

अनुष्का घरचं जेवण करण्यास प्राधान्य देते.

नारळपाणी आणि लिंबू पाणी

अनुष्काला नारळपाणी आणि लिंबू पाणी प्यायला फार आवडतं. त्यासोबत हायड्रेटड राहण्यासाठी ती खूप पाणी पिते.

दूध

झोपण्याआधी अनुष्का 1 ग्लास दूध पिते.

तेलकट जेवण

अनुष्का ही तेलकट खाण टाळते.

अनुष्काचा फॅशन सेन्स

अनुष्काचा फॅशन सेन्स हा अप्रतिम असून तिनं कोणतेही कपडे परिधान केले तरी ती त्यात सुंदर दिसते असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं असतं.

VIEW ALL

Read Next Story