हाय गर्मी...बीचवर Anjali Arora च्या मादक अदा

Bikini look पाहून नेटकरी घायाळ!

'कच्चा बदाम' या व्हिडिओमुळे सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर अंजली अरोरा (Anjali Arora) चर्चेत आली होती. अशातच तिने नवा व्हिडिओ शेअर केला आहे.

अंजली अरोरा बॉलिवूड अभिनेत्री कंगणाच्या 'लॉक अप' या शोमध्ये दिसली होती. अंजली सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

अंजलीच्या बोल्ड लूकने चाहत्यांना वेड लावत आहे.

अशातच आता अंजलीने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

काळ्या ट्राडिशनल बिकीनीसह तिने व्हिडिओ शूट केलाय.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर दिसत आहे.

अंजली मादक पोज देताना दिसते...

व्हिडिओमध्ये अंजली मादक पोज देताना दिसते... जणू की ती व्हिटामिन sea घेत आहे.

अंजली अनेक म्युझिक अल्बममध्ये दिसली आहे

लहान वयातच खूप नाव कमावलं. तिचे लेटेस्ट गाणे 'सैयां दिल में आना रे' रिलीज झालं होतं.

VIEW ALL

Read Next Story