अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा शाही विवाहसोहळा, पाहुण्यांना मिळणार 'हे' रिटर्न गिफ्ट्स

जुलैत लग्न

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचं लग्न जुलैमध्ये होणार आहे.

लग्नाची तयारी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाचं फंक्शन हे लंडनमध्ये होणार आहेत.

वेगवेगळी असणार गिफ्ट्स

जुलैमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी वेगळे गिफ्ट्स असणार. रिपोर्ट्सनुसार, येणाऱ्या पाहुण्यांना 'फिलीग्री ज्वेलरी'च्या वस्तू भेट मिळणार.

अंबानी कुटुंबाची सुरु झाली तयारी

अंबानी कुटुंबानं आधीच ऑर्डर दिली आहे. तेलंगनाच्या करीमनगरमध्ये चांदी बनवणाऱ्या फिलीग्री ज्वेलरी लोकांना फार आवडली.

इतके आर्टिफॅक्ट बनवण्याची ऑर्डर

असं म्हटलं जातं की करीमनगर हस्तशिल्प कल्याण सोसायटीला चांदीच्या फिलिग्रीला जवळ-जवळ 400 ऑर्टिफॅक्ट बनवण्याची ऑर्डर दिली आहे.

काय असणार यात?

यात ज्वेलरी ठेवण्यासाठी बॉक्स, पर्स, फळं ठेवण्यासाठी भांडं या सारख्या गोष्टी आहेत. काही तयार झाले आहेत तर काही अजून तयार होच आहेत.

VIEW ALL

Read Next Story