अजय देवगण - काजोलची चर्चा

अभिनेता अजय देवगण आणि त्याची पत्नी अभिनेत्री काजोल यांच्या सोशल मीडियावर कायमच चर्चा रंगलेल्या असतात.

महागडी प्रॉपर्टी

सध्या दोघं पती पत्नी हे वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आले आहेत. त्यांनी सर्वात महागडी पॉपर्टी विकत घेतली आहे.

'लस्ट स्टोरीज 2' चर्चा

सध्या काजोलच्या 'लस्ट स्टोरीज 2'ची सर्वत्र चर्चा आहे. यातील तिच्या बोल्ड सीन्सची चांगलीच चर्चा रंगली आहे.

काजोलनं घेतला इतका महागडा फ्लॅट की...

अभिनेत्री काजोलनं मुंबईत एक लॅविश बंगला घेतला आहे. ज्याची किंमत 16.5 कोटी रूपये इतके आहेत.

कुठे आहे ही प्रॉपर्टी?

अजय देवगणनं अंधेरी वेस्टला 45 कोटी रूपयांसाठी 5 ऑफिस युनिट घेतले आहेत.

किती स्केअर फूट जागा?

अजय देवगणच्या ऑफिसचा जागा ही 13,293 स्केअर फूट इतकी आहे.

ऑफिसचे युनिट कुठे?

CRE मॅट्रिक्सच्या रिपोर्ट्सनुसार, ऑफिसचे तीन युनिट हे सोळव्या मजल्यावर आहेत.

VIEW ALL

Read Next Story